Weather Updates Maharashtra: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट आणि गडगडाटी पावसाची शक्यता, जाणून ग्या हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रातील हवामान पुढच्या पाच दिवसांमध्ये काहीसे अधिक बदलाचे असणार आहे. हवमान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा जिल्हानिहाय अंदाच आपण येथे पाहू शकता.

Unseasonal Rain | Twitter

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement