Weather Update Tomorrow: कोकणात मुसळधार पाऊस; रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा बरसणार; जाणून घ्या उद्याचे हवामान
उद्याचे हवामान सुद्धा पावसासाठी पोषख आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकारी के एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीनसार येत्या 9 ते 11 जून या कालावधीत कोकणातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा दमदार बरसणार आहे.
मान्सून यंदाच्या वर्षी वेळेच्या काहीसा आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. त्यामुळे उन्हाळा संपून पावसाळाही लवकर सुरु झाला. नाही म्हणायला मान्सूनपूर्व पावसाची कामगिरीही समाधानकारक राहिली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननेही जोरदार हजेरी लावली. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. उद्याचे हवामान सुद्धा पावसासाठी पोषख आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकारी के एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीनसार येत्या 9 ते 11 जून या कालावधीत कोकणातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा दमदार बरसणार आहे.
एक्स पोस्ट
8 Jun, As per IMD model guidance, there is possibility of #heavy to #veryheavy rainfall over parts of #Konkan from 9th-11th Jun. #Rtn, #Raigad,#Mumbai,#NaviMumbai #Thane to watch during this period.
📌DM authorities,gen public pl keep watch on IMD Alerts@CMOMaharashtra @mybmc pic.twitter.com/cATq8f6XK1
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 8, 2024
एक्स पोस्ट
Conditions are favourable for further advance of Southwest Monsoon into remaining parts of central Arabian Sea, some more parts of Maharashtra (including Mumbai) and Telangana during next 2-3 days. pic.twitter.com/MIiKyCsggC
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2024 11:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

