Weather Forecast Mumbai: मुंबईत आज शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल

मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज बीएमसीने ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज बीएमसीने ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.भरती

११:४२- ४.४८ मी

ओहोटी

१७:४५ - ०. ५० मी

गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:

शहर- १.५३ मिमी

पश्चिम उपनगरे- ०.५८ मिमी

पूर्व उपनगरे- ०.९६ मिमी

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement