Weather Forecast Mumbai: मुंबईत आज शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल
मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज बीएमसीने ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज बीएमसीने ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.भरती
११:४२- ४.४८ मी
ओहोटी
१७:४५ - ०. ५० मी
गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:
शहर- १.५३ मिमी
पश्चिम उपनगरे- ०.५८ मिमी
पूर्व उपनगरे- ०.९६ मिमी
ट्विट
०६ ऑक्टोबर, हवामान अंदाज : शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी पडतील तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल
भरती
११:४२- ४.४८ मी
ओहोटी
१७:४५ - ०. ५० मी
गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:
शहर- १.५३ मिमी
पश्चिम उपनगरे- ०.५८ मिमी
पूर्व उपनगरे- ०.९६ मिमी
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 10:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

