Mumbai Weather Forecast: मुंबई शहर व उपनगरात आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस

राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. असे असले तरी ही उघडी काही काळच असू शकत. कारण, कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. असे असले तरी ही उघडी काही काळच असू शकत. कारण, कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातही प्रामुख्याने विदर्भातही पुढच्या दोन तीन दिवसांननंतर पावसाची संततधार पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement