IMD Weather Forecast: आयएमडीने वर्तवला हवामानाचा अंदाज, रत्नागिरी जिल्ह्यात उद्या 'रेड' अलर्ट

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाने पाठच फिरवली आहे. अशा वेळी हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र उद्या 'रेड' अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाने पाठच फिरवली आहे. अशा वेळी हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र उद्या 'रेड' अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाने जिल्हानिहाय वर्तवलेला हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी खालील ट्विटला भेट द्या.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement