Weather Forecast: कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता- आयएमडी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येत्या 22 आणि 23 जानेवारीला पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबई शाखेने दिली आहे.

Maharashtra Weather | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येत्या 22 आणि 23 जानेवारीला पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबई शाखेने दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement