नितेश राणे आणि अबू आजमी यांच्यात खडाजंगी, लव्ह जिहाद वरून वातावरण गरम (Watch Video)

लव्ह जिहादवरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरुन आज भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार आबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही आमदार लहू जिहादवरुन चांगलाच वाद घालताना पाहायला मिळाले

Nitesh Rane and Abu Azmi | (Photo Credits: Archived, edited)

लव्ह जिहादवरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरुन आज भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार आबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही आमदार लहू जिहादवरुन चांगलाच वाद घालताना पाहायला मिळाले

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement