Washim Road Accident: वाशिम येथे खासगी बस आणि टँकर मध्ये टक्कर; 3 ठार 8 जखमी

अकोला नांदेड महामार्गावरील वाटाणे लॉनसमोर खाजगी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला आहे.

अपघात

वाशिम येथे खासगी बस आणि टँकर मध्ये  टक्कर झाली आहे. या अपघातामध्ये 3 ठार 8 जखमी झाल्याचं वृत्त समोर आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement