Washim Accident Video: धोकादायक वळणावर कार आणि बाईकची जोरदार धडक; 3 जण जखमी
वाशिम मध्ये एक भयंकर रस्ते अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.
वाशिम मध्ये एक भयंकर रस्ते अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. एका धोकायक वळणावर कार आणि बाईक एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये 3 जण जखमी आहेत. हा अपघात इतका जबरदस्त होता की कारची समोरील काच बाईकच्या धडकेत फूटली आहे.
पहा व्हीडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement