Palghar: लग्नाच्या आमिशाने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक
लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. वाडा पोलिसांनी पालघर येथे ही कारवाई केली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लग्नाचे आमिष दाखवून 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. वाडा पोलिसांनी पालघर येथे ही कारवाई केली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस ताब्यता घेतले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement