Grampanchayat Election 2022: ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबरला मतदान
आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.
पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
- पावसाचं प्रमाण कमी असलेल्या राज्यातल्या विविध ५१ तालुक्यांमधल्या ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी मतदान; थेट सरपंचपदाचीही होणार निवडणूक.
-१९ सप्टेंबरला मतमोजणी. #grampanchayatelection #Maharashtra @DDNewslive @DDNewsHindi
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2022 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

