Vitthal Rukmini Maha Puja Live Darshan: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी महापूजा लाईव्ह, इथे घ्या थेट दर्शन

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाची महापूजा करतात. यंदा ही महापूचा 10 जुलै 2022 रोजी पहाटे 02.00 वाजता पार पडणार आहे. या पूजेचे थेट प्रक्षेपण आपण येथे पाहू शकता.

Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाची महापूजा करतात. यंदा ही महापूचा 10 जुलै 2022 रोजी पहाटे 02.00 वाजता पार पडणार आहे. या पूजेचे थेट प्रक्षेपण आपण येथे पाहू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विठू माऊलीच्या भक्तांना घरबसल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील थेट सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर त्याची खास सोय करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement