चंद्रपूर मध्ये विरूर पोलिस ठाण्यातील पथकाची धाडसी कामगिरी; चिंचोली नाला पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधल्या 35 प्रवाशांची सुटका!

चिंचोली नाला पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.

चंद्रपूर मध्ये विरूर पोलिस ठाण्यातील पथकाची धाडसी कामगिरी समोर आली आहे. चिंचोली नाला पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. व्हिडिओ मध्ये प्रवासी सुरक्षित राहण्यासाठी बसच्या टपावर बसलेले दिसत आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement