Stunt Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाची स्टंडबाजी, स्टेशन येण्यापुर्वीच उतरला;व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही तरूण मंडळी स्टंड करत जीव धोक्यात घालतात. जीवाची पर्वा न करता रील्स काढण्यासाठी देखील हा प्रकार करत असतात.
Stunt Viral Video: स्टंटशी संबंधित अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतात. मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजीचा एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण ट्रेनच्या बाहेर दरवाजाचा खांबला धरून स्टंटबाजी (Stunt) करत आहे. हा स्टंड धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे लोकल ट्रेनमध्ये धोक्याचा खेळ खेळत असल्याचा दिसत आहे. ही व्यक्ती ट्रेन कुर्ला प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच चालत्या ट्रेनमधून उतरते. हा धक्कादायक व्हिडिओ MUMBAI NEWS नावाच्या ट्वीटर अकाउंटने शेअर केला आहे. अशा धक्कादायक स्टंडने जीव धोक्यातही जावू शकतो.
Video | Watch this stunt guy alight a local train before it reaches the platform in Kurla, Mumbai. pic.twitter.com/zqBedqULIh
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) September 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2023 11:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

