Vinayak Mete Funeral: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन, अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज दुपारी विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे पार्थिव बीड (Beed) शिवसंग्राम भवन मध्ये अंत्य दर्शनाला ठेवले होत. त्यानंतर विनायक मेटे यांच्यावर त्यांच्या बीडमधील शेतात शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis)  हे यावेळी उपस्थित होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement