PM Modi Look Alike In Maha Assembly: पंतप्रधान नरेंद्र मोदी विधिमंडळात? तुमची नजर चकवा तर देत नाही ना? Watch Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा आणि हुबेहुब पोषाख केलेले विकास महंते विधानभवनात पोहोचले. विधिमंडळात सध्या राज्या सरकारचे अधिवेशन सुरु आहे. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. इतर उपस्थितांनीही त्यांच्यासी संवाद साधला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now