Navneet Rana: गणपती विसर्जना दरम्यानचा राणा दामपत्याचा व्हिडीओ व्हायरल, चुकीच्या पध्दतीने विसर्जन केल्याने नवनीत राणासह रवी राणा ट्रोल

चुकीच्या पध्दतीने गणेशविसर्जन केल्याने राणा दामपत्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तरी सोशल मिडीयावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गणपती विसर्जना (Ganpati Visarjan) दरम्यान राणा दाम्पत्याने (Rana Couple) गणेशमूर्ती थेट पाण्यात फेकून दिली. चुकीच्या पध्दतीने गणेशविसर्जन केल्याने राणा दामपत्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तरी सोशल मिडीयावर (Social Media) हा व्हिडीओ (Video) जोरदार व्हायरल (Viral) होत असुन विरोधकांकडून नवनीत राणासह (Navneet Rana) रवी राणाला (Ravi Rana) ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement