Darshana Pawar Last Speech: दर्शना पवारच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; म्हणाली, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...' (Watch Video)

दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. आता दर्शनाच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Darshana Pawar Last Speech: दर्शना पवारच्या शेवटच्या  भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; म्हणाली, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...' (Watch Video)
Darshana Pawar (PC - Twitter)

Darshana Pawar Last Speech: राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. आता दर्शनाच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दर्शनाने सांगितलं आहे की, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते.' (वाचा - MPSC च्या परीक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार चा राजगडाच्या पायथ्याशी आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; पुण्यात खळबळ)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2023 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).