ग्रामीण रुग्णालयांमधील वापर नसलेले Ventilator जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावेत - रोहित पवार

ग्रामीण रुग्णालयांमधील वापर नसलेले Ventilator जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावेत, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

काही उप-जिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये Ventilator असूनही तिथं फिजिशियन नसल्याने ते रुग्णांसाठी वापरले जात नाहीत. त्यामुळं हे व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावेत किंवा खासगी फिजिशियनच्या मदतीने आहे तिथंच रुग्णांच्या सेवेसाठी वापरावेत, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement