IPL Auction 2025 Live

Veer Savarkar Jayanti 2023: दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आज पहिल्यांदाच साजरी झाली स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती; पहा क्षणचित्रं

महाराष्ट्र सरकार कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती यंदाच्या वर्षीपासून 'स्वातंंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.

Savarkar Jayanti | Twitter

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 140 वी जयंती आहे. त्यानिमित्त दिल्लीमध्ये पहिल्यांदा आज महाराष्ट्र सदन मध्ये आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब आनंदाची, अभिमानाची असल्याचं सांगत त्यांच्याप्रति आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र सरकार कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती  'स्वातंंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.  1883 मध्ये सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भागूर मध्ये झाला आहे. Veer Savarkar Jayanti 2023 HD Images: वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त खास Whatsapp Status, Wishes, Quotes, Messages शेअर करून करा क्रांतीसूर्याला अभिवादन.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)