Vandre East Assembly Constituency: वांद्रे पूर्व मध्ये उबाठा च्या वरूण सरदेसाई विरूद्ध मनसे ने दिली माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी

वांद्रे पूर्व भागामध्ये वरूण सरदेसाई विरूद्ध झिशान सिद्दीकी विरूद्ध तृप्ती सावंत अशी निवडणूक होणार आहे.

Vandre East Assembly Constituency: वांद्रे पूर्व मध्ये उबाठा च्या वरूण सरदेसाई विरूद्ध मनसे ने दिली माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी
Trupti Sawant | X

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशात मनसे कडून आता वांद्रे पूर्व मध्ये उबाठा च्या वरूण सरदेसाई विरूद्ध भाजपाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तृप्ती सावंत यांनी  2015 सालच्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नारायण राणेंचा पराभव केला होता. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या भागाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी आहेत त्यांनाही अजित पवारांकडून तिकीट मिळाले आहे. Mahim Vidhan Sabha Constituency: सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरूद्ध विधानसभा लढवण्यावर ठाम; जाहीर केला नामांकन अर्ज भरण्याची वेळ, तारीख .

मनसे कडून तृप्ती सावंत रिंगणात

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2024 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).