Vandre East Assembly Constituency 2024: 'मातोश्री' च्या अंगणात 'मशाल' धगधगली; वरूण सरदेसाई विजयी

वरूण सरदेसाई यांनी एनसीपी च्या झिशान सिद्दीकींचा पराभव केला आहे.

Vandre East Assembly Constituency 2024: 'मातोश्री' च्या अंगणात 'मशाल' धगधगली; वरूण सरदेसाई विजयी
Varun Sardesai | X @Varun Sardesai

उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मध्ये उबाठा शिवसेना पक्षाला यश मिळाले आहे. मविआ चे उमेदवार वरूण सरदेसाई विजयी झाले आहेत. त्यांच्यासमोर झिशान सिद्दीकी आणि तृप्ती सावंत यांचं आव्हान होते. मात्र या तिरंगी लढतीमध्ये वरूण सरदेसाईंनी विजय नोंदवला आहे. मागील निवडणूकीत या मतदारसंघात विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. आता या निवडणूकीमध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंना यश मिळालं आहे.

वरूण सरदेसाई यांचा विजय

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).