महाराष्ट्रात Mumbai-Solapur, Mumbai-Sainagar Shirdi दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आजपासून तिकीट बुकिंग सुरू; इथे पहा Schedule!

महाराष्ट्रात आजपासून Mumbai-Solapur, Mumbai-Sainagar Shirdi या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहे.

Vande Bharat Trains (फोटो सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात  आजपासून Mumbai-Solapur, Mumbai-Sainagar Shirdi या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहे. सीएसएमटी स्थानकात दुपारी 3 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. वंदे भारतच्या या दोन ट्रेन्समुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी नागरिकांना वेगवान पर्याय मिळाला आहे. आजपासून ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून या ट्रेनसाठी तिकीट बुकिंग सुरू होत आहे. नक्की वाचा: PM Narendra Modi 10 फेब्रुवारीला मुंबई दौर्‍यावर; Mumbai-Solapur आणि Mumbai Sainagar Shirdi वंदे भारत ला दाखवणार हिरवा कंदील .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)