Maharashtra Politics: राजकारण तापले; प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबच्या कबरीला भेट

आंबेडकरांच्या या भेटीमुळे वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. दरम्यान विरोधकांनी आता प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टिका केली आहे.

Prakash Ambedkar visits the tomb of Aurangzeb

महाराष्ट्रात मुघल शासक औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर वापरल्याचा वाद आता आणखी तापण्याचे चिन्ह आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये जात औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहिली. महाराष्ट्रात औरंगजेबवरुन वातावरण तापले असताना प्रकाश आंबेडकरांच्या या भेटीमुळे वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. दरम्यान विरोधकांनी आता प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टिका केली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now