महाराष्ट्राच्या हेल्थकेअर चॅम्प्सने एका दिवसात (रात्री 8 वाजेपर्यंत) तब्बल 12,06,327 नागरिकांचे लसीकरण केले आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ट्वीट-
The good news: as of 8 pm, Maharashtra’s healthcare champs vaccinated 12,06,327 citizens in 1 day.
As vaccines are received, our system ensures high numbers.
Mumbai: of eligible population, 80% received 1st shot & 30% 2nd shot till date
Caution: Wear Your Mask! Stay Safe!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)