Vaccination Center List For Teenagers In Pune: पुण्यामध्ये या 5 कोरोना लसीकरण केंद्रावर 15-18 वर्षीय मुलांना मिळणार लस; पहा यादी

लहान मुलांना 3 जानेवारीपासून केवळ कोवॅक्सिन दिली जाणार आहे.

COVID 19 Vaccine| PC: Pixabay.com

भारतामध्ये 3 जानेवारीपासून 15-18 वर्षीय मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. पुण्यात 5 केंद्रांवर यासाठी सोय करण्यात आली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याची नावं जाहीर करत 1 जानेवारीपासून त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन केले आहे. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणात सहभागी होऊ शकणार आहेत.

मुरलीधर मोहोळ ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement