राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर योग्य परवानगीनेच करता येईल - महाराष्ट्र गृह विभाग
राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर योग्य परवानगीनेच करता येईल, असं महाराष्ट्र गृह विभागाने स्पष्ट केलं आहे.
राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर योग्य परवानगीनेच करता येईल, असं महाराष्ट्र गृह विभागाने स्पष्ट केलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज DGP सोबत बैठक घेऊन सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Home-Cooked Thali Costs Decline: सर्वसामान्यांना दिलासा! एप्रिलमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमतीत 4 टक्के घट: Crisil
Civil Defence Mock Drill On May 7: भारतात 1971 नंतर पहिल्यांदाच 7 मे दिवशी 'सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स' घेण्याचे केंद्राचे आदेश; जाणून घ्या मॉक ड्रिल्स मध्ये काय होणार
Delhi Rains: दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर साचलं पाणी; विमानसेवा विस्कळीत, वाहतुकीवर परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement