UPSC: यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतूक
‘सारथी’ व ‘बार्टी’च्या प्रत्येकी 21 आणि 9 विद्यार्थ्यांसह राज्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे.
‘सारथी’ व ‘बार्टी’च्या प्रत्येकी 21 आणि 9 विद्यार्थ्यांसह राज्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले, ही अतिशय अभिमानाची व गौरवाची बाब आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले असून त्यांचे खूप कौतुक वाटते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement