‘सारथी’ व ‘बार्टी’च्या प्रत्येकी 21 आणि 9 विद्यार्थ्यांसह राज्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले, ही अतिशय अभिमानाची व गौरवाची बाब आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले असून त्यांचे खूप कौतुक वाटते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ट्वीट-
‘सारथी’ व ‘बार्टी’च्या प्रत्येकी २१ व ९ विद्यार्थ्यांसह राज्यातील १००हून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या #UPSC अंतिम परीक्षेत यश मिळवले, ही अतिशय अभिमानाची व गौरवाची बाब आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले असून त्यांचे खूप कौतुक वाटते- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे pic.twitter.com/svEytakRts
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)