Unlock in Pune: पुण्यात उठवले गेले अनेक निर्बंध; जाणून घ्या सोमवारपासून काय सुरु व काय बंद

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा असलेली PMPML बससेवा सोमवारपासून 50 टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्यात येणार आहे.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू लॉकडाऊन निर्बंधामध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पुण्यातही अनेक निर्बंध उठवले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा असलेली PMPML बससेवा सोमवारपासून 50 टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्यात येत असून, उभा राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल. जाणून घ्या पुण्यात सोमवारपासून काय सुरु होईल व काय असेल बंद.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)