भारतातील पहिल्या Double Decker AC Electric Bus चं लोकार्पण Union Transport Minister Nitin Gadkari च्या हस्ते संपन्न; पहा पहिली झलक
लंडनच्या बस प्रमाणे या बेस्ट बसच्या नव्या एसी डबल डेकरचा लूक असल्याने या बसची चर्चा आहे आणि प्रवाशांमध्ये या बसमधून फिरण्याची उत्सुकता आहे.
भारतातील पहिल्या Double Decker AC Electric Bus चं लोकार्पण आज (18 ऑगस्ट) Union Transport Minister Nitin Gadkari च्या हस्ते संपन्न झाले आहे. मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यापासून या बसने प्रवास करता येणार आहे. तत्पूर्वी आज हा खास लोकार्पण सोहळा झाला आहे. हिंदुजा समूहाच्या प्रमुख अशोक लेलँडच्या इलेक्ट्रिक वाहन विभाग, स्विच मोबिलिटीने आज देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर वातानुकूलित बस दिली आहे.
पहा इलेक्ट्रिक डबल डेकर बसची झलक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement