महाराष्ट्रात झिका वायरसचा पहिला रूग्ण पुण्यात आढळल्यानंतर केंद्र सरकार कडून Multidisciplinary Team ची राज्याला मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला मदत करण्यासाठी हे पथक आहे.
Union Ministry of Health has rushed a multidisciplinary team to Maharahstra to monitor the Zika virus situation and support the state government in management of Zika cases.
A case of Zika virus has been reported in Pune district recently. pic.twitter.com/piz9IGe2O0
— ANI (@ANI) August 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)