Rojgar Mela: पुण्यात रोजगार मेळा अंतर्गत MSME मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 200 जणांना नियुक्ती पत्र प्रदान
पुण्यात आज (20 जानेवारी) रोजगार मेळा अंतर्गत MSME मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 200 जणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली आहेत.
पुण्यात आज (20 जानेवारी) रोजगार मेळा अंतर्गत MSME मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 200 जणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली आहेत. दरम्यान पंतप्रधान आज 71 हजार तरूणांना नियुक्तपत्र प्रदान करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
#पुणे : #रोजगार_मेळा अंतर्गत केंद्रीय सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 200 जणांना नियुक्ती पत्र प्रदान. #RojgarMela #rojgarmela2023 #Pune pic.twitter.com/LaFtdIIfJf
— AIR News Pune (@airnews_pune) January 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2023 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

