केंद्रीय मंत्री नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे यांची पुन्हा एकदा जन आशीवार्द यात्रा सुरु होण्यापूर्वी ते रुग्णालयात पोहचले आहेत.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय चौकशी समितीकडून गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी 4 निष्कर्ष; पहा समोर आलेला अहवाल काय?
पुण्यात पैशांअभावी Deenanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश
दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप
Maharashtra HSC Result 2025: इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल mahresult.nic.in वर ऑनलाइन कसा तपासाल? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement