केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी घेतले CM Eknath Shinde यांच्या निवासस्थानच्या गणपतीचे दर्शन
मुंबईमध्ये त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. त्यानंत पुढे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांनी दोघांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत आले आहेत. मुंबईमध्ये त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. त्यानंत पुढे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांनी दोघांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. गणेशोत्सवादरम्यान ते नेहमीच मुंबईला येतात आणि लालबागचा राजाचरणी माथा टेकवतात.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)