केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या हस्ते 'शिवसृष्टी'चा पहिल्या टप्प्याचं लोकार्पण
'शिवसृष्टी' साठी केंद्र सरकार कडून 50 कोटींची आर्थिक मदतही केली आहे. 438 कोटींचा हा प्रोजेक्ट 4 टप्प्यांचा आहे.
केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या हस्ते 'शिवसृष्टी'चा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. आज शिवजयंतीचं औचित्य साधत लोकार्पण करण्यात आलं आहे. शिवरायांचं कार्य आता पुढल्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी ही शिवसृष्टी काम करेल. पुण्यात ही शिवसृष्टी साकारण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)