महाज्योती अंतर्गत राज्य सरकारकडून 2 हजार ओबीसी विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि 1 हजार विद्यार्थ्यांना युपीएससी परिक्षेचे प्रशिक्षण दिले जाणार- विजय वडेट्टीवार

महाज्योती अंतर्गत राज्य सरकारकडून 2 हजार ओबीसी विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि 1 हजार विद्यार्थ्यांना युपीएससी परिक्षेचे प्रशिक्षण दिले जाणार असे विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.

Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

महाज्योती अंतर्गत राज्य सरकारकडून 2 हजार ओबीसी विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि 1 हजार विद्यार्थ्यांना युपीएससी परिक्षेचे प्रशिक्षण दिले जाणार असे  विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)