Rohit Pawar On Ajit Pawar: MIDC मुद्द्यावरून काका पुतण्या आमने-सामने; रोहित पवारांकडून अजित पवार सभागृहात अर्धवट माहितीच्या आधारे बोलत असल्याचा आरोप

पाटेगाव-खंडाळा-कर्जत- अहमदनगर एमआयडीसी निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून काका-पुतण्यात जुंपली. रोहित पवार यांनी अजित पवार अर्धवट माहितीच्या आधारे बोलत असल्याचा आरोप केला आहे.

Rohit Pawar, Ajit Pawar (PC- Facebook)

Rohit Pawar On Ajit Pawar: आज पहिल्यांदाच सभागृहात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाटेगाव-खंडाळा-कर्जत- अहमदनगर एमआयडीसी निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून काका-पुतण्यात जुंपली. रोहित पवार यांनी अजित पवार अर्धवट माहितीच्या आधारे बोलत असल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा - BMC COVID Scam: बीएमसी मधील कथित कोविड घोटाळा प्रकरणामध्ये Suraj Chavan यांची मुंबई पोलिसांत आज चौकशी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now