Udhav Thackeray on Hanuman Chalisa: आमचे 'हिंदुत्व' 'गदाधारी' आहे. राहुल भट यांची जम्मू-काश्मीरमधील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी हत्या केली, आता तुम्ही (भाजप) काय करणार? तिथे हनुमान चालिसा वाचणार का? असा सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)