Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे भाजपा सोबत हातमिळवणी करण्यास तयार होते पण 'या' अटीवर - दीपक केसरकर (Watch Video)
दीपक केसरकर यांनी आजही पत्रकार परिषदे मध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर यंदा पहिल्यांदाच मुंबई मध्ये शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे झाले. यामध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या काही आरोपांवर, गद्दार दिन साजरं करण्यावर बोलताना वर्षभरापूर्वीच्या गोष्टी पुन्हा उगाळून काढताना उद्धव ठाकरे भाजपा सोबत हातमिळवणी करण्यास तयार होते पण त्यांना आपलं 5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद कायम ठेवायचं होतं असं दीपक केसरकर यांनी आज म्हटलं आहे. Maharashtra Politics: वर्षभरापूर्वी बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)