Uddhav Thackeray Press Conference: सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, संजय राऊत यांच्या ट्विटमुळे उत्सुकता वाढली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी याबातब ट्विट केले आहे. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अत्यंत ज्वलंत विषयावर पत्रकार परिषद' सायंकाळी पाच वाजता. असे ट्विट राऊत यांनी केल्याने उत्सुकता वाढली आहे.

Uddhav Thackeray | (File Image)

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement