Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर पहा म्हणाले उद्धव ठाकरे!

घराणेशाहीवर बोलणारेच घराणी फोडून त्यांची सत्ता राखत असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray | Twitter

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वापासून एक पक्षीय राजवट यावर बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली आहे. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही मग त्याचं श्रेय कसं घेऊ शकता? असा सवाल त्यांनी केला आहे. यामध्ये त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरही चर्चा झाली आहे.

पहा मुलाखत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement