Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut: हिंदुत्त्व, गद्दारी ते देवेंद्र फडणवीस यांच्या 'कुटनीती' वर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल (Watch Video)

उद्धव ठाकरे यांच्या बर्थ डे च्या निमित्ताने संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत दोन भागात प्रसिद्ध केली जाणार आहे. 26,27 जुलै दिवशी या मुलखतीचं प्रसारण होणार आहे.

उद्धव ठाकरे । Twitter

संजय राऊत यांनी 'आवाज कुणाचा' या शिवसेनेच्या पोडकास्ट सीरीज मध्ये आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्या 'कुटनीती' वर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली मग राष्ट्रवादीने काय केलं होतं? म्हणून तो पक्षही फोडला? असा सवाल विचारला आहे. यावेळी त्यांनी लोकशाहीचा प्रवास आता शेवटाकडे सुरू झाला आहे याबद्दल चिंता व्यक्त करताना सामान्य जनताच लोकशाही वाचवू शकते असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement