मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच Uddhav Thackeray विधानभवनात
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले. उद्धव ठाकरे हे विधानभवनात येणार अशी चर्चा कालपासूनच होती. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे एकाच वेळी विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच चित्र पहायला मिळाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)