Udayanraje Bhonsle: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य प्रकरणी केंद्राला पत्र- उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, पक्षाच्या नेत्यांना समज देण्यात यावी याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते राष्ट्रपतींचे सचिव अशा सर्वांना पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, पक्षाच्या नेत्यांना समज देण्यात यावी याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते राष्ट्रपतींचे सचिव अशा सर्वांना पत्र पाठविण्यात आले आहे. आता आम्ही सरकारकडून येणाऱ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत. हे पत्र आम्ही 23 नोव्हेंबर रोजीच पाठवले आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)