Gadchiroli मध्ये 2 गावकर्‍यांची नक्षलवाद्यांकडून हत्या; एका नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण

Gadchiroli मध्ये 2 गावकर्‍यांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाली आहे.

Naxal attack Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Gadchiroli मध्ये 2 गावकर्‍यांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाली आहे. दरम्यान एका नक्षलवाद्याचं आत्मसमर्पण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)