इंदौर-दौंड एसपीएल ट्रेनच्या मागील 2 डब्यांच्या ट्रॉली लोणावळा येथील प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना घसरल्याची घटना घडली आहे.
Tweet:
One trolley of rear 2nd and 3rd coaches of 02944 Indore-Daund special derailed at Lonavala Station platform while entering. Relief vehicles ordered. No casualty. Time 7.50am.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) September 27, 2021
Maharashtra: Two trolleys of rear 2 coaches of Indore-Daund spl train derailed at Lonawala station while entering platform. No casualties/injuries reported so far. Railway Relief van reaching the spot. Other lines at Lonawala unaffected & attempts for restoration of line underway
— ANI (@ANI) September 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)