Palghar ST Bus Accident: जव्हार-सिल्व्हासा रोड वर 2 एसटी बसची एकमेकांना धडक;20 प्रवासी जखमी

पालघर मध्ये जव्हार-सिल्व्हासा रोड वर 2 एसटी बसची एकमेकांना धडक बसली आहे

पालघर मध्ये आज (7 नोव्हेंबर) सकाळी जव्हार-सिल्व्हासा रोड वर 2 एसटी बसची एकमेकांना धडक बसली आहे. या दुर्घटनेमध्ये 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल  करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement