गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तहसील जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी -60 युनिटशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तहसील जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी -60 युनिटशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.

Representational Image (Photo Credits: IANS)

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तहसील जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी -60 युनिटशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत, असं गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement